Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjay Raut : बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरूनच ; संजय राऊतांचा घणाघात..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 14:33

Sanjay Raut : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या आदेशानंतर बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवण्यात आला. बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले होते. कुणाच्या फोटोला हातोडे मारतोय हे देखील या दिवट्यांना कळत नाही. हे कसले शिवसैनिक? हे तर निर्लज्ज आणि नीच आहेत. बाळासाहेबांसाठी अनेक खटले अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवणारे हे लोक नकली आणि ड्युप्लिकेटच आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut)

बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारणाऱ्यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. त्यांना तो अधिकार नाही. ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण जंगलात वाढलात, मोठे झालात, त्यांच्याच नावावर राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवलं. त्यांच्या फोटोवर हातोडा चालवण्याचे आदेश देता? तुम्हाला काहीही वाटत नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut)

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना प्रतिप्रश्न केला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली हे आम्हाला एकदम मान्य आहे. पण बाळासाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला “म्हातारा” असं संबोधणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या लोकप्रिय नेत्या कशा, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. (Sanjay Raut)

 

बीआरएसच्या महाराष्ट्रातील शक्तीप्रदर्शनावर देखील संजय राऊत यांनी भाष्य कले आहे. संजय राऊत म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सोबत पूर्ण मंत्रिमंडळ आणि सहाशे गाड्यांचा ताफा… हे लक्षण म्हणजे पैशांचे आणि सत्तेचे ओंगळवाणे प्रदर्शन आहे.

दरम्यान, ही भाजपची टीम बी म्हणायला हरकत नाही. आपण महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे, हे पहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. हे शक्ती प्रदर्शन तुम्ही कुणाला दाखवत आहात?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Pimpri News : जास्त पैसे मिळवण्याचा मोह पडला महागात; प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 39 लाखाचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.