Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pavar : ‘मला पुतण्या म्हणून एक भीती वाटते’ – रोहित पवार ; तर अजित काकांची वाटतेय काळजी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 July 2023, 15:47

Rohit Pavar मुंबई : रोहित पवार यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले असून अजित पवारांची आपल्याला काळजी वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.(Rohit Pavar)

अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, शरद पवारांनी या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे सांगत थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं आहे. त्यासाठी, शरद पवार जनतेत उतरले असून आज येवल्यात ते सभा घेत आहेत.

शरद पवार जनतेत उतरले असून आज येवल्यात सभा.

राष्ट्रवादीतील अनेक नेते शरद पवारांसोबत आहेत. त्यातच, नातू रोहित पवार हेही अजित पवार गटातील नेत्यांवर तोफ डागताना दिसत आहेत. रोहित यांनी आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत त्यांना छत्रपती शाहू महाराजांची आठवण करुन दिलीय. तर, माध्यमांशी बोलताना पुतण्या म्हणून आपणास भीती वाटत असल्याचे सांगत अजित काकांबद्दल काळजीही व्यक्त केलीय. (Rohit Pavar)

 

धर्मांध महाशक्तीने यंत्रणांचा वापर करत त्रास देऊनही मंत्री हसन मुश्रीफ याच शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर व शाहू महाराजांचा वैचारिक वारसा विसरलेत या शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते.(Rohit Pavar)

दरम्यान, मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी भाजपबरोबर हातमिळवणी करत मंत्रिमंडळात शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्यामुळे मुश्रीफांना काय- काय मिळाले याचा लेखाजोखाच मांडला.(Rohit Pavar)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26
Next Post

Pune News : पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी! पर्यटकांनी काळजी घ्यावी - हवामान खात्याकडून आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.