Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत काळभोर यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 December 2022, 17:26

लोणी काळभोर : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हवेली तालुका प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर यांची हवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या अध्यक्षपदी तर जितेंद्र राजाराम कोंडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील मार्केटयार्ड येथील पुणे जिल्हा खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सोमवारी (ता.१२) हि निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत प्रशांत काळभोर यांची अध्यक्षपदी तर जितेंद्र कोंडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी संघाच्या ५ नवनिर्वाचित संचालकांचीही निवड करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, विकास दांगट, प्रवीण शिंदे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, हवेली खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्ता पायगुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, राजाराम कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मण केसकर, संजय गायकवाड, साधना सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, संचालक विकास तुपे, प्रताप बोरकर, राजेंद्र खांदवे, सोनबा चौधरी, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

हवेली तालूक्यातील शेतकरी सभासदांना लवकर व सुलभ कर्जपुरवठा व्हावा तसेच सचिव व विकास सोसायटीमधील संचालक मंडळ यांच्यामध्ये समन्वय साधून कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व तालु्क्यातील विकास सोसायटी मजबूत करण्यावर भर देणार आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी सांगितले.

हवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांची नावे पुढीलप्रमाणे :
१) प्रशांत दत्तात्रय काळभोर (अध्यक्ष)
२) जितेंद्र राजाराम कोंडे (उपाध्यक्ष)
३) मिलापचंद धनाजी गायकवाड, (संचालक)
४) वसंत सोपानराव जगताप (संचालक)
५) कल्याण अंकुश शिंदे (संचालक)
६) सुभाष सदाशिव टकले (संचालक)
७) लक्ष्मण बबनराव माताळे (संचालक)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

किरण सुरवसे यांनी हवेली तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.