Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही…; उदय सामंत म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 18:31

Politics मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील नाराज आमदारांचा गट बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय (Politics) वर्तुळात सुरु आहे.

तेव्हा नाराज अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची भाकित राजकिय वर्तुळातून केले जात आहे. शिवाय भाजप व शिंदे गटांच्या नेत्यांकडून पवार आपल्याकडे आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे बोलले जात आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

We will welcome Ajit Pawar if he's willing to join us, he has good experience, he is a big leader and we have worked with him. Final decision will be taken by CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis. We will be very happy if he joins us: Maharashtra minister Uday Samant pic.twitter.com/wRR3cLEPGk

— ANI (@ANI) April 17, 2023

 

मंत्री उदय सामंत म्हणाले…!

”अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, त्यांना चांगला अनुभव आहे, ते मोठे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. ते आमच्यात सामील झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल” असी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील नाराज आमदारांचा गट बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून ते भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

Pune : पुणे निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती कदम यांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.