Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजकीय पक्षांना बाजूला सारून भणंग गावात अपक्ष जिंकले….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 October 2022, 16:14

अजित जगताप

सातारा : जावळी तालुक्यातील जागरूक गाव भणंग ग्रामपंचायतीत भाजप आमदार शिवेंद्रसिहराजे भोसलेंचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले. थेट सरपंच पद व अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पॅनलकडून सात उमेदवार उभे केले होते. यापैकी सहा उमेदवारांचा अपक्षांनी पराभव करून भणंगमध्ये इतिहास घडवला आहे. थेट सरपंच पदासाठी अपक्ष गणेश साईबाबा जगताप यांनी मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या अधिकृत पॅनेलच्या सुहास जाधव यांचा पराभव केला.

 

प्रभाग १ मध्ये संगीता सत्यवान जाधव – अपक्ष (२०३), प्रभाग २ मध्ये पाडळेश्वर पॅनेलचे विकास रमेश देशमुख (१८२), श्रीमती रंजना नारायण जाधव अपक्ष (२३२), सौ. मथुरा नारायण जाधव अपक्ष (२५१) यांनी विजय मिळवला. प्रभाग ३ मध्ये सचिन भोसले (१३९), श्रीमती हाफीजा जमाल (१५४) यांनी विजय मिळवला. निवडून आलेल्या सरपंचासह सर्वच अपक्ष आमचेच आहेत असा दावा राजकीय पक्ष करू लागले आहेत.

या निवडणुकीत अपक्षांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. यापुढे अपक्षांना गाव कारभारात महत्त्व प्राप्त झाले असून मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानले आहेत.
फोटो- भणंग येथे जल्लोष करताना विजयी उमेदवारांना सोबत कार्यकर्ते (छाया-अजित जगताप,सातारा)

निवडून आलेले अपक्ष आमच्या विचाराचे असल्याचा दावा भाजप व राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. सर्व नवनर्वाचित सरपंच व सदस्य याबाबत काय भुमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

अपक्षांनी मारली बाजी ; भाजप-शिंदेसेना 478, आघाडी 289, अपक्षांचा 321 ग्रामपंचायतींवर दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.