Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : थेट सत्तेत सहभागी झालेले अजित पवार ठरले दुसरे विरोधी पक्षनेते ; २०१९ च्या इतिहासाची पुनरावृत्ती!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 15:44

Political News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने थेट सत्तेत सामील होणारे अजित पवार हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा दिलेला नाही.(Political News)

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

यापूर्वीदेखील विरोधीपक्षनेतेपदावरून थेट सरकारमध्ये सहभागाच्या घटना घडल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Political News) राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात भाजप आणि शिवसेना युती सरकारचे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता.

अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय विखे पाटील यांच्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये सामील झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदाच थेट विरोधी पक्षनेते यांना आपल्या गटात खेचले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सत्तेत सामील झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.(Political News)

 

दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीये.(Political News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

Mahabaleshwar News : महाबळेश्वर येथील श्री केदारेश्वर मंदिर ते श्रीपती निवाकडे जाणारा रस्ता खचल्याने दळणवळण ठप्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.