Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Panchgani News : पुस्तकांच्या गावाला भाजपचे विनोद तावडे यांनी दोन नवी दालने आणि निधी उपलब्ध करुन देण्याचे दिले आश्वासन…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 12:35

लहू चव्हाण 

(Panchgani News) पाचगणी : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पुस्तकांच्या गावास सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप कार्यालय, पुस्तकांचे गाव प्रशासकीय कार्यालय, बाळासाहेब भिलारे यांचे स्मारक भूतेश्वर मंदिर व समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांची घरी जाऊन भेट घेतली.

पुस्तकांच्या गावचे संकल्पक म्हणून विनोद तावडे यांचे भिलार गावाशी घनिष्ट संबंध जोडले असल्याने नुकतेच समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगी तावडे यांना येता न आल्याने त्यांच्या घरी आज विनोद तावडे सपत्नीक आले होते. यावेळी त्या दोघांचा भिलारे परिवाराने यथोचित सन्मान केला. त्यानंतर तावडे यांनी भाजप संपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी अनिल नाना भिलारे , तानाजी भिलारे, किसन शेठ भिलारे, वैशाली भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान,  तावडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर तावडे यांनी पुस्तकांच्या गाव या प्रशासकीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, शशिकांत भिलारे, राजेंद्र भिलारे, सुनीता भिलारे, विनय मावळनकर, बालाजी हळदे, राजेश जाधव व कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दोन नवी दालने सुरू करण्यासंदर्भात व नवीन पुस्तकांच्या बाबतीत निधी मिळवू देऊ असे तावडे यांनी आश्वासन दिले.

हीलरेंज हायस्कूल मधील कै. बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्याला तावडे यांनी अभिवादन करत दर्शन घेतले. दादा अजूनही भिलारमध्येच आहेत याची जाणीव या पुतळ्याजवळ आल्यावर होते असे त्यांनी सांगितले. या वेळी नितींनदादा भिलारे, तेजस्विनी भिलारे आदी यावेळी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारागृहातच ठरला बँक लुटण्याचा प्लॅन! SBI बँकेतील 16 लॉकरवर मारला डल्ला; बडतर्फ पीएसआय निघाला मास्टरमाइंड

Saturday, 31 October 2026, 23:15

पुण्यात आणखी एक मोठा प्रकल्प! पेशवे पार्क ते पर्वतीपर्यंत रोप-वेचा प्रस्ताव; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Saturday, 31 October 2026, 22:33

आता ट्रॅफिकचा त्रास विसरा! पुणे मेट्रो लाईन-3 अखेर सुरू होणार; 3 नोव्हेंबरला उद्घाटन, ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Saturday, 31 October 2026, 22:08

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27
Next Post

Pimpri Chinchwad News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लाच घेणारा " तो " लिपिक सेवेतून निलंबित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp