Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विरोधात असणारेच लोकसभेला एकत्र; कार्यकर्त्यांचं झालंय ‘ना घर का, ना घाट का’

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 22 March 2024, 20:04

संदीप टूले

केडगाव  : सत्ताधारी महायुती सरकारमधील नेते आता एकत्र काम करत आहेत. पण वरिष्ठ पातळीवर त्यांचे जमत असले तरी विविध कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांची टाळाटाळीची भूमिका दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या मनोमिलनावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहते तसे जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर मात्र, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांमध्ये आपापसात दुरावा असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गावातील, शहरातील विविध कार्यक्रमांना नेते, कार्यकर्ते एकमेकांना टाळताना जाणवत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, नेते हे वरिष्ठांनी दिलेल्या उमेदवारांचे काम प्रामाणिकपणे करतील का याबाबत प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन केव्हा होणार यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

 

स्थानिक राजकारणातील स्पर्धेतून गावपातळीवर याच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये छोटे-मोठे राजकीय वाद आजही कायम आहेत. अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमात एकमेकांवर जाहीरपणे टीका नाही. पण अंतर्गत सुरु आहे. एकमेकांच्या कार्यक्रमाला आमंत्रित न करणे, एखाद्या कार्यक्रमात आला तर भाषणात त्यांचे नाव न घेणे असे प्रकार सुरु आहेत. स्थानिक नेत्यांचे अजूनही सूर जुळले नसल्याचे चित्र आहे. गावातील सोसायटी, ग्रामपंचायत, पतसंस्था इतर निवडणुकीतही हे पक्ष स्वतंत्रपणे भूमिका मांडत आहेत. आपापले उमेदवार उभे करत असल्याने त्यांच्यातील दुरावा वाढत आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु असताना सत्ताधारी पक्षातील नेते कार्यकर्त्यांचा विचार कधी करणार? अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही आपला विचार केला जात नाही. आपले वरिष्ठ नेते अचानक पक्षांतराचा निर्णय घेतात. ही कारणे पक्षांपासून दुरावण्याची असल्याचे पाहावयास मिळत आहे.

राज्य पातळीवर मनोमिलन झाले असले तरी…

राज्य पातळीवर मनोमिलन झाले असले तरी गावपातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन कधी होणार याकडे मात्र वरिष्ठ नेते गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वरिष्ठ नेते पक्ष आदेश म्हणून उमेदवारांना विजयी करण्यासाठी केलेले आवाहन स्थानिक पातळीवर कार्यकर्ते गांभीर्याने मनावर घेतील का? यावरच उमेदवारांचे भवितव्य असल्याचे दिसून येते. पदाधिकारी गावपातळीवर मात्र शांततेच्या भूमिकेत आहेत. त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.

अनेक कार्यकर्ते पक्षाशी दुरावले

राज्यातील घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाशी दुरावले. स्वतःला पक्षाचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून घेणारे गेली कित्येक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाचा प्रचार केला, विरोधी पक्षातील नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर टीका केली. मात्र, आपलेच वरिष्ठ नेते त्या पक्षाला जाऊन मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली असून, ते पक्षापासून दुरावले आहेत.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58

‘मम्मी, मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, मला शोधू नका प्लीज’; 16 वर्षांचा मुलगा अचानक गायब, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 10:56

नवरा-बायकोसोबत राहत होता मित्र; संशयाच्या आगीत पेटला राग अन् घेतला जीव; शिक्रापूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 10:44

भरपावसात चोरी केली! चोरीच्या रकमेची वाटणी करायला सुरक्षित ठिकाणी बसले अन् तेव्हाच झाला गेम, पिंपरीतील प्रकार…

Wednesday, 29 July 2026, 10:37
Next Post
Yashwant Sugar Factory president election is on 27 march

'यशवंत'च्या अध्यक्षपदाची निवडणूक २७ मार्चला होणार, सुभाष जगताप यांचे नाव आघाडीवर 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.