Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता संसदेत पॅम्प्लेट्स आणि फलकांवरही बंदी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 14:35

पुणे : सोमवार 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही गदारोळ होण्याची शक्यता आहे. आधी असंसदीय शब्दांची नवी यादी, नंतर संसदेच्या आवारात निदर्शने करण्यावर बंदी आणि आता लोकसभेत पॅम्प्लेट, पोस्टर्स आणि फलकांवर बंदी घालण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्षनेते संतापले आहेत.

लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात कोणत्याही प्रकारचे पॅम्प्लेट आणि फलकांचे वितरण करण्यास मनाई करणारे मार्गदर्शक तत्व जारी केलेत.संसदेच्या आवारात धरणे आणि निदर्शनास बंदी घातल्यानंतर सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

 

शुक्रवारी संसदेच्या आवारात धरणे आणि निदर्शने करण्यासही बंदी घालण्यात आली होती, तर सदस्य अनेकदा बापूंच्या पुतळ्यासमोर जमताना दिसत होते. यापूर्वी गुरुवारी दोन्ही सभागृहात असंसदीय समजल्या जाणार्‍या शब्दांची नवीन यादी जारी करण्यात आली होती. याबाबत विरोधी पक्षनेते आधीच नाराज आहेत.आता बॅनर, फलक, फलकांवर बंदी आल्याने त्यांची नाराजी वाढली आहे.

गेल्या काही अधिवेशनांमध्ये विशेषत: राज्यसभेत विरोधी पक्षांकडून प्रचंड गदारोळ झाला. फलक आणि पत्रक फाडले गेले, खुर्च्यांवर फेकले गेले किंवा फलक हलवले गेले, सदस्य सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात मोठा गोंधळ उडाला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

ज्येष्ठांच्या सवलत कार्डची मुदत वाढविण्याची सोय पाचगणीतच करण्याची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.