Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : माझ्याकडे सोमय्यांचे अनेक व्हिडीओ; पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; दानवेंचा इशारा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 July 2023, 13:03

Mumbai News :  मुंबई : सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. माझ्याकडे त्यांचे असे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा दानवे यांनी केला. अनेक महिलांनीही तक्रारी केल्या आहेत. त्या योग्य व्यासपीठावर मांडू, असेही दानवे यांनी सांगितले.

भाजप आणि ठाकरे गटात वादंग माजण्याची शक्यता

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या व्हिडिओंचे पेनड्राईव्ह घेऊन सभागृहात येत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळं आता यावरून भाजप आणि ठाकरे गटात वादंग माजण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या, नागडा तर तू झालेलाच आहे. उरलं सुरलं आज करतो. मी पेनड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात. (Mumbai News) असं म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे आणखी व्हिडिओ पोस्ट करण्याचे संकेत दिले आहेत. अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह घेऊन येत असल्याचा इशारा दिल्याने विधानपरिषदेत मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

भाजप नेते देशाची संस्कृती, हिंदुत्व, अध्यात्म या विषयांवर भलीमोठी भाषणे देतात आणि त्याच पक्षाचा नेता अशाप्रकरे समोर येतो हे दुर्दैवी आहे. या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या, कोणकोण आहे, याची चौकशी गृहमंत्रालयाने करावी. तसेच, भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. (Mumbai News) भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेक प्रकरणात ईडीकडे तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असेही ऐकले आहे. अशा गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्याचा व्हिडीओ अशा प्रकारे समोर येत आहे, हे दुर्दैव आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधानांशी माझे संबंध आहेत, ते माझ्या तालावर नाचतात असे म्हणून त्यांनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. त्या व्यासपीठावर योग्य वेळी मांडणार, असेही दानवे यांनी सांगितले. सोमय्या ही एक गलिच्छ प्रवृत्ती आहे. (Mumbai News) ते दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. या विकृतीचा तिला आता जनतेला हिशेब द्यावाच लागणार, असेही त्यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : राजकारणात खळबळ! सेक्स स्कँडलची भांडाफोड; किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल…!

Mumbai News : कृपया आपण सकारात्मक विचार करुन… सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांना ट्विटद्वारे विनंती!

Mumbai News : थोरल्या पवारांच्या मनात चाललंय काय? अजितदादा गटाची आज पुन्हा मनधरणी; प्रफुल्ल पटेल म्हणाले,…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Mumbai News : तुम्ही सोमय्यांची ईडी, सीबीआय चौकशी करणार का? भास्कर जाधवांचा रोख कोणाकडे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.