Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलं मोठं विधान; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 11:06

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे. असे असताना आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केले. ‘सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधिमंडळाला आहे’, असे झिरवळ म्हणाले.

आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार

रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.(Mumbai News)  झिरवाळ यांनी सांगितले की, ’16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कधी ना कधी निर्णय होणारच आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढ होऊ शकतात. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे संपर्ण देशाचे लक्ष आहे. आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे.’

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय किती वेळात होणार हे महत्वाचे नाही. (Mumbai News) हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंच असावेत; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Mumbai News : १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी अपडेट…

Mumbai News : अनेक प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले; मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Mumbai News : काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? विरोधीपक्षनेतेपदी कोणाची वर्णी? आज होणार निर्णय; काँग्रेसची दिल्लीत बैठक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.