Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karmala News : करमाळा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 25 कोटी निधीची पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद : आमदार संजय शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 July 2023, 19:35

सागर घरत
Karmala News करमाळा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा करमाळा तालुक्याला मिळणाऱ्या निधीचा ओघ पूर्वीप्रमाणे सुरू झाला असून, (Karmala News) त्याची प्रचिती जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. (Karmala News)

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील ग्रामीण मार्गांना निधी मिळण्याची तरतूद प्रथमच अर्थसंकल्पात करण्यात आली असून, करमाळा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी तब्बल १८ कोटी तर राज्यमार्गाच्या व प्रमुख जिल्हा मार्गाच्या विकासासाठी ७ कोटी अशी २५ कोटी निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

करमाळा मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या निधीमधून कुगाव चिकलठाण नं १ शेटफळ जेऊर कोंढेज साडे रस्ता, कुंभारगाव ते घरतवाडी रस्ता, कुस्करवाडी ते इजिमा ७८ रस्ता, बोरगाव ते निलज रस्ता, रावगाव-धगटवाडी- शेळके वस्ती-वाघमारे वस्ती ते वडगाव रस्ता, महादेववाडी ते पणासे वस्ती रस्ता, मुंगशी ते नाडी रस्ता, भोसरी ते चिंकहिल रस्ता, म्हैसगाव ते पवार वस्ती रस्ता, दहिवली ते पवार वस्ती रस्ता, निमगाव ते वरपे वस्ती रस्ता अंबड ते बिरोबा वस्ती रस्ता, कुर्डू ते घाटणे ते ढाणे वस्ती रस्ताचा समावेश आहे.

 

तसेच पिंपळखुंटे ते वडाचीवाडी रस्ता, निमगाव ते काशीद वस्ती रस्ता, भुताष्टे ते सापडणे रस्ता, रामा २०३ (वडाचीवाडी) ते सापटणे (भोसे) रस्ता, चिंचगाव ते लहू रस्ता, चोभेपिंपरी ते गवळेवाडी बारलोणी रस्ता, पिंपळखुंटे ते कचरे वस्ती रस्ता, शेडशिंगे ते पिंपळनेर रस्ता, लऊळ ते सापडणे रस्ता, बारलोणी ते काशीद वस्ती रस्ता, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता, बिटरगाव ते नाडी रस्ता, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता, कुर्डू ते दिघी पिंपरी रस्ता, कुर्डू ते घाटणे रस्ता, रोपळे ते मुंगशी रस्ता या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Hadapsar News : पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने सपासप वार ; पोलिसांना माहिती मिळताच ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.