Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कै. दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या चेअरमनपदी रविकांत बेलोशे व्हा.चेअरमनपदी हरिश्चंद्र गावडे बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 13:34

लहू चव्हाण 

पांचगणी : काटवली (ता. जावली) येथील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रविकांत बेलोशे यांची तर व्हा.चेअरमनपदी हरिश्चंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे संस्थापक स. म. बेलोशे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२२ – २०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीसाठीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर चेअरमन व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी संस्थेच्या दापवडी येथील मुख्य कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश देशमुख यांनी काम पाहिले.

 

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक तुकाराम घाटगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित संचालक तुकाराम घाटगे (दापवडी) , प्रकाश मारुती रांजणे (महू ) , हरिश्चंद्र महादेव गावडे (आखेगणी ) , रामचंद्र बबन चिकणे (रुईघर), विजय बाजीराव रांजणे (रांजणी) , रविकांत दिनकर बेलोशे (काटवली), बाबुराव रामचंद्र रांजणे (घोटेघर), सौ. इंदू पांडुरंग शिंदे (शिंदेवाडी ) , मधुकर विठ्ठल पवार (संनपाने) , भीमराव बापू खरात (काटवली) तसेच का विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शंकर पवार, रामचंद्र बेलोशे, जगन्नाथ बेलोशे, मुकुंद शिंदे, लहू चव्हाण, हरिभाऊ गोळे, पांडुरंग शिंदे, व्यवस्थापक अनिल रांजणे यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना चेअरमन रविकांत बेलोशे म्हणाले संस्थेचे संस्थापक स. म. बेलोशे गुरुजी आणि ज्येष्ठ संचालक तुकाराम घाटगे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संचालकांना व कर्मचाऱ्यांना बरोबर घेवून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करीत संस्थेच्या भरभराटीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगून लवकरच संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून पांचगणी येथे शाखा काढण्याचा यावेळी संकल्प व्यक्त केला.

व्हा. चेअरमन यावेळी म्हणाले सर्व संचालकांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्या विश्वासास पात्र राहून कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. माजी चेअरमन विजय रांजणे यांनी स्वागत केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख व नवनिर्वाचित सर्व संचालकांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शामराव रांजणे, अजित रांजणे, शंकर गोळे, रामदास गलगले, सुनीता राजपुरे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. अनिल रांजणे यांनी सूत्रसंचालन केले तर हरिश्चंद्र गावडे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12
Next Post

लोणी काळभोर एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटला देशात १३७ वे स्थान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.