Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटला देशात १३७ वे स्थान…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 13:40

लोणी काळभोर, (पुणे) : एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्याकॉलेज ऑफ मॅनेजमेंट या विद्याविभागाला बिजनेस टुडे तर्फे करण्यात आलेल्या बी-स्कूल सर्वेक्षणात जाहीर केलेल्या क्रमवारीत देशात १३७ वे स्थान मिळाले आहे. ही क्रमवारी आमचा उत्साह वाढवणारी आणि विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या मूल्याधिष्ठित शिक्षणाचा गौरव करणारी असल्याचे प्रतिपादन एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या विद्याविभागाला बिजनेस टुडे तर्फे करण्यात आलेल्या बी स्कूल सर्वेक्षणात जाहीर केलेल्या क्रमवारीत देशात १३७ वे स्थान मिळाले आहे. यावेळी या सबंधी माहिती देताना कराड बोलत होत्या.

एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा डॉ मंगेश कराड, प्र कुलगुरू डॉ अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे, विद्यार्थी विभागाचे प्रमुख डॉ रामचंद्र पूजेरी, डॉ सुदर्शन सानप, डॉ. रजनीश कौर बेदी यांनी अभिनंदन केले.

 

यापुढे बोलताना सुनिता कराड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती होण्यास एकविसाव्या शतकातील व्यवस्थापकीय नेतृत्व, तात्विक कामगिरी आणि तंत्रकुशल व्यक्तिमत्व घडण्यास मदत होऊन रोजगारक्षम व व्यावसायिक प्रगती होण्यास मदत होईल. बिजनेस टुडे ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून अधिकृत व वैविध्यपूर्ण अशा पद्धतीने जाहीर होते. जी उद्योग जगताकडूनही स्वीकारली जाते.

दरम्यान, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट क्षेत्रातील नामवंत शिक्षणसंस्था आहे. रोजगार, अध्यापन अध्ययन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पन्न व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते. व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आणि इंडस्ट्रीच्या गरजांनुसार अभ्यासक्रम आम्ही देतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ; कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.