Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली विविध विषयांवर चर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 11:47

दीपक खिलारे

(Indapur )इंदापूर : केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे रविवारी (ता.१६) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

सध्या संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. जून महिन्यामध्ये पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पालखी मार्गाची पाहणी करावी. या विषयी भेटीत चर्चा झाली.

 

केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे चालू…!

इंदापूर तालुक्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या माध्यमातून व भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे चालू आहेत. तसेच अनेक नवीन विकास कामांना राज्य व केंद्र सरकारने मंजुरी व कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनांचे निमंत्रणही या भेटीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांना दिले आहे. याबरोबर नवीन इतर विकास कामांवरही नितीन गडकरी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी चर्चा केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Junnar : धक्कादायक..! लघुशंकेसाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला ; मुलाचा जागेवरच मृत्यू, जुन्नर परिसरात खळबळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.