Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीमधील सोमेश्वर महाविद्यालयाला शरद पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचा आक्षेप

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 November 2022, 12:52

बारामती : बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाला शरद पवार यांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांचे कॉलेजला दिलेले नाव काढण्यात यावे. पवार कुटुंबियांचा कारखान्याशी काहीही संबंध नसताना त्यांचं नाव कॉलेजला का द्यायचं, असा सवाल सतीश काकडे यांनी उपस्थित केला आहे.

 

सतीश काकडे यांनी सागितले की, शरद पवार यांचे नाव द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते नाव देताना कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात घेतले नाही. संचालक मंडळाने नामांतराचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडायला हवा होता. परंतु संचालक मंडळाने जनरल बॉडीत हा निर्णय २०१९ साली घेतला आणि हे शेतकऱ्यांना म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये कळले, असे सतीश काकडे यांनी सागितले.

 

 

दरम्यान, शरद पवार यांनी पवार ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संस्थेला तीन कोटी रुपये दिल्याने त्यांचे नाव देण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शिक्षण निधी म्हणून जवळपास ७०ते ७५ कोटी रुपये निधी घेतला आहे. शरद पवारांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोटी रुपये दिले म्हणून त्याचे नाव द्यायचं का असा सवाल काकडे यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांचे महाविद्यालयाला दिलेले नाव काढावे, अशी मागणी काकडे यांनी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

पोलीस शिपाई भरतीमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना पुन्हा एक संधी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.