Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा टकले यांची बिनविरोध निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 17:01

गणेश सुळ

Daund News : केडगाव : देलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अविद्या सुदाम अडागले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होणार होती. पण उपसरपंचपदासाठी सुरेखा (ताराबाई) भानुदास टकले यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रशासकीय निवडणूक अधिकारी ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांनी टकले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.(Daund News)

ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.

देलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सरपंच निलम काटे व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.(Daund News)  दरम्यान, सुरेखा (ताराबाई) भानुदास टकले यांची उपसरंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यालयाबाहेर जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

 

यावेळी भिमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, राजाभाऊ काटे, अनिल वांझरे , राजाभाऊ शेलार, बाप्पू शेलार, बाळासाहेब जाधव, संजय पडळकर, बंडू वांझरे, अर्जुन वाघोले, बाजीराव सुळ, काकाजी शेलार, डी. आर. (Daund News) शेलार, दत्ताभाऊ शेलार, अनिल वाघोले, केशव टकले, माजी सरपंच दत्ताभाऊ शेलार, संतोष टकले, भानुदास टकले, दिपक देसाई, मयूर शेलार, वसंत नेमाने आदी ग्रामपंचायत कमिटीसह पदाधिकारी उपस्थित होते.(Daund News)

दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच टकले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कैलाश विद्यामंदिरचे प्राचार्य प्रा.विकास टकले यांनी सर्वांचे आभार मानले.(Daund News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26
Next Post

Mumbai News : खूशखबर! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ... कोणाला दिलासा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.