Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे ; रामदास आठवलेंची घोषणा…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 October 2022, 19:34
पुणे : रिपप्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट ) प्रदेश महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठक सोमवारी (ता.३१) पिंपरीत झाली. रिपप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
“देशात स्त्रियांवर अत्याचार वाढले आहेत. पालकांनी आपल्या तरूण मुलांवर लक्ष द्या. अन्यथा हयगय केली जाणार नाही. गाव तेथे आरपीआय महिला आघाडीची शाखा स्थापन करा. शाखेच्या माध्यमातून महिलांवर होणारा अत्याचार थांबवा, असे आवाहन  रामदास आठवले यांनी केले.यावेळी महिला आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आठवले यांच्या हस्ते पदांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांची आरपीआय महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मातील महिलांसाठी हिंदु कोड बिल कायदा बनवला होता. मात्र तो पास केला नाही, म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीणामा दिला होता. आजची स्त्री शिक्षण घेत आहे. आरपीआय महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत करणे गरजेचे आहे,”
या कार्यक्रमास पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सिमा आठवले, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता आठवले, केंद्रिय समिती सरचिटणीस अ‍ॅड. आशा लांडगे, केंद्रिय समितीच्या सचिव शिला गांगुर्डे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभया सोनवणे आदींसह महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यांमधून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

इंदापुरच्या आमदारांनी आत्मीयतेने केलेल्या चौकशीमुळे मच्छीविक्रेता झाला आश्चर्यचकित..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.