Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrakant Patil : मी अजितदादांसाठी धावपळत आलो…अजित दादा गायब झाले.. ; चंद्रकांत पाटील म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 14:21

Chandrakant Patil  पुणे : राष्ट्रावादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार मध्यंतरी नाॅट रिचेबल असल्याच्या बातम्या चांगल्या गाजल्या होत्या. अजित पवार अचानक गायब झाल्याने ते भाजप सोबत असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. हाच धागा नेमका पकडत मी अजितदादासाठी धावपळत आलो…अजित दादा आले की पन्हा गायब झाले, असा मिश्किल सवाल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक…!

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक नियोजित केलेली होती. या नियोजित बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते.
बैठकीच्या काही वेळे पूर्वी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोचले. त्यावेळी त्यांनी गाडीतून उतरताच त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. ”अजित दादा आले आहेत, का की आज देखील गायब झाले.” या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी अवाक् झालेल्याचे पहायला मिळाले.

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची आज व्हीआयपी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हय़ातील सर्व आमदार उपस्थित राहणार असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

 

अजित पवार हे नेहमीच कोणताही कार्यक्रम किंवा बैठक असो ते वेळेच्या अगोदर उपस्थित असतात. ते लक्षात घेता भारती विद्यापीठ येथील कार्यक्रम वेळेत आटोपून चंद्रकांत पाटील हे व्हीआयपी सर्किट हाऊस येथे अकरा वाजून चाळीस मिनिटाला आले.

समोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले की, अजितदादा आले का ? अजितदादा नाही आले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी अजितदादासाठी धावपळत आलो आहे. आज पुन्हा गायब झाले की काय असं मिश्किलपणे म्हणताच एकच हशा पिकला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Sanjay Raut | खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भीमा पाटस साखर कारखाना परिसरात संचार बंदी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.