Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातारा जिल्हा ‘मजूर’ फेडरेशन मध्ये प्रस्थापित उमेदवार सभासदांना ‘नामंजूर’…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 July 2022, 19:28

अजित जगताप

सातारा : सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना शासकीय कामे देण्याची तरतूद मजूर सहकारी फेडरेशन ने केली आहे . त्यामुळे अनेक बेरोजगारांना विकास कामे मिळत आहे. पण, सध्या गरीब मजुरांच्या नावावर प्रस्थापित उमेदवारांनी पायात भिंगरी लावून प्रचाराची राळ उठवली आहे.अशा मजूर नसणाऱ्याचे अर्ज नामंजूर करावेत अशी मागणी गरीब मजुरांनी व सभासदांनी केली आहे.

सातारा जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन आहे.याठिकाणी पंचवार्षिक संचालक मंडळाच्या एकवीस जागेसाठी निवडणूक होत असून ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.राजकीयदृष्ट्या मजूर सहकारी सोसायटीच्या कार्यक्षेत्रात सहभागी झाल्यानंतर जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध होते.विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ प्रभाकर घार्गे तसेच जिल्ह्यातील स्थानिक खासदार-आमदार यांच्या समर्थकांचे लक्ष असते.तसेच येथील एक ते दहा लाख रुपये पर्यंतची  काम वाटप शिफारस करणे असे कामकाज चालते.

या मतदारसंघासाठी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या वतीने एक प्रतिनिधींची निवड केली जाते. त्यामुळे मजूर कामांच्या अनुभवापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांचीच निवड होत असते. अशी खुली चर्चा  आहे. प्रत्यक्षात कष्टकरी, मजूर कामे पारंपारिक पद्धतीने करणारे विशिष्ठ जातीचे लोक आहेत. त्यांचा फक्त मतदानासाठी वापर होत असून घुसखोरी करणारे सत्तेचा मलिदा लाटत आहेत. असे काही ठिकाणी दिसून येत आहे. पूर्वी प्रामाणिकपणे कामांचे वाटप केले जात होते.

 

नेतेगण मंडळी गरजू व्यक्तींनाच कामे देत होती. आता सातारा जिल्ह्यात सत्तर टक्के मजूर फेडरेशनची कामे प्रामाणिक रित्या केली जातात व तीस टक्के विकास कामे इतरांकडून केली जातात. ही वस्तुस्थिती आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी शासकीय यंत्रणा उभी आहे. तिला कार्यान्वित करण्यात खूप मोठा बदल घडवून आणावा लागणार आहे.काही संस्थेचे कागदपत्रे सादर करताना त्रुटी आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये.मजूर नसणाऱ्याचे अर्ज नामंजूर करावेत अशी ही मागणी होऊ लागली आहे.

दरम्यान, सध्या सातारा जिल्हा मजूर फेडरेशन निवडणुकीचे वारे व बाहेर पाऊस असल्याने काही सभासदांना भेटण्यासाठी इच्छुकांना थेट सभासदांचे उंबरठे झिजवावे  लागत आहेत.सर्वसामान्य मजुरांच्या कल्याणासाठी फेडरेशन आहे पण, प्रस्थापित काही टोळके सांभाळण्यासाठी त्याचा वापर होत आहे. शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सर्व शेतकऱ्यांना जसा मतदानाचा अधिकार आहे. तशा पद्धतीने खरे मजूर व संचालक यांना मतदानाचा अधिकार दयावा. तसेच मतदानासाठी ज्यांच्या नावावर ठराव मांडला आहे. त्यामध्ये पारदर्शक ता आणण्यासाठी कडक नियमावली करावी अशी मागणी कष्टकरी मजुरांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

Big Breaking : "द्रोपदी मुर्मू" च राष्ट्रपती... द्रोपदी मुर्मू यांचा यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावर मोठा विजय, 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp