Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : अजित पवारांच्या बंडाचं नेमकं कारण आलं समोर; शरद पवार यांनाच फोडण्याचा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 July 2023, 14:05

Breaking News : नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं. भाजप हायकमांड आणि संघाकडून दिवाळीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, निवडणुकीला केवळ वर्ष बाकी असताना अजितपवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. हे एवढ्या घाई-गडबडीत का झाले, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात होता. आता अजित पवार यांच्या बंडाचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

अजित पवार यांचे बंड महाविकास आघाडीला रोखण्यासाठी?

अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी हातमिळवणी करणार हे पूर्वीच ठरलं होतं. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. (Breaking News) महाविकास आघाडीच्या राज्यात वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना जनतेतून सहानुभूती मिळत होती. या सभा केवळ गर्दी खेचत नव्हत्या तर त्याची चर्चाही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुरू झाली होती. यामुळे अजित पवार यांना वेळेआधीच बंड करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत गेलेला बंडखोर आमदारांचा गट सलग दोन दिवस शरद पवार यांना भेटून, चर्चा केली. आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्हीच आमचे नेते आहात, अशी विनवणी करण्यात आली.(Breaking News)  या घटनेची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. यामागील कारण देखील आता उघड झाले आहे. शरद पवार यांची माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे.

 

अजित पवार यांना बंडखोरी करायला सांगण्यामागे शरद पवार यांना देखील एनडीएमध्ये आणण्याचा प्लान असल्याचेही यानिमित्ताने उघड झाले आहे. (Breaking News) शरद पवार यांनी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला न जाता, दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहावे म्हणून त्यांना आग्रह करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट शरद पवार यांना भेटायला गेला होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे.

पवार यांना एनडीएच्या बैठकीला आणण्याचे अजित पवार गटाचे नियेजन होते. त्यामुळेच शरद पवार यांची दोन दिवस मनधरणी करण्यात आली.(Breaking News)  शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी एनडीएच्या बैठकीला जाण्यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : मुंबईवर पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार; योगी आणि मोदी यांनाही लक्ष्य; मुंबई हादरली!

Breaking News : प्रत्येकी ५ लाखांचे बक्षीस असलेल्या २ अतिरेक्यांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या – पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची माहिती

Big Breaking News : उरुळी कांचन येथील एलाईट चौकात केमिकलने भरलेला टँकर पलटी ; आज सकाळी ८ ची घटना…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

Breaking News : मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; आता आरक्षणाचा मार्ग मोकळा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.