Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : अजित पवार यांचा थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा; पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट; म्हणाले, आगामी निवडणूका…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 17:02

Breaking News : मुंबई : महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, दिलीप वळेस पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात.

शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल यापुढे कशी होईल, हे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबत का नाही जाऊ शकत?

* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. (Breaking News) आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबत का नाही जाऊ शकत, असे सांगत अजित पवार यांनी बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे, असे सांगितले. राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे, असंही अजित पवार म्हणाले.

 

* लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते. ही आजपर्यंतची परंपरा आहे.(Breaking News)  नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, यासाठी माझे हे बंड आहे. माझ्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार आहेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

* नागालँडला झालेल्या निवडणुकीत पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. सातही जणांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला योग्य खाती मिळतील. आम्ही सर्वस्व पणाला लावणार आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार.

* राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. जिल्हा पातळीवर स्थानिक निवडणुकीत जिल्हास्तरीय नेते निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.

* अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून, शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. (Breaking News) आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सगळ्यांचा आशिर्वाद मिळावा, असे आवाहन देखील केले.

दरम्यान, मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या बंडाला फाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ; अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; राजभवनावर जय्यत तयारी…

Breaking News : पुणे ते दौंड दरम्यान लोकल धावणार, सुमारे पन्नास हजार प्रवाशांना फायदा होणार, पण…

Breaking News : पुणे ते दौंड दरम्यान लोकल धावणार, सुमारे पन्नास हजार प्रवाशांना फायदा होणार, पण…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05
Next Post

Big Breaking : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; पत्रकार परिषद घेत म्हणाले,...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.