Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG BREAKING NEWS : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ; जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्याने सरपंचपदही धोक्यात

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 September 2023, 16:46

लोणी काळभोर, ता.१८ : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध केले आहे. त्यांमुळे गायकवाड यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. हे आदेश अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून सरपंचपदासाठी उभे राहिले होते. मात्र कल्पना बाबासाहेब काळभोर, प्रीतम भास्कर काळभोर व ऋषिकेश विद्याधर काळभोर यांनी यावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी (83) (इतर मागास वर्ग ) जातीदावा अमान्य करण्यात येत असून सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर (जि. अहमदनगर) यांनी निर्गमित केलेले कुणबी या जातीचे प्रमाणपत्र “अवैध” ठरविले आहे. ते जातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यात येणार आहे.

 

 

दरम्यान, अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीत चित्तरंजन गायकवाड यांचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यांमुळे गायकवाड यांचे सरपंचपद रद्द झाले आहे. तर सरपंच चित्तरंजन गायकवाड यांना समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायायालयात दाद मागता येणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळातच,

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15
Next Post

Pune News : उसने दिलेले १० हजार परत मागितले; पीएमपीएल चालकाचा मित्रांनीच केला निघृण खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp