Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : मराठा महासंघाची ‘गाव तेथे शाखा’ मोहीम तळागाळापर्यंत पोहचवणार : ॲड. पांडुरंग जगताप

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 13 July 2023, 22:14

Bhigvan News भिगवण  : महाराष्ट्रात मराठा महासंघ ही संघटना अत्यंत जुनी असून, स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी 1982 साली प्रथम स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढलेला होता. त्यात आता मराठा महासंघाची ‘गाव तेथे शाखा’ मोहीम तळागाळापर्यंत पोहचवणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी दिली. (Bhigvan News)

मराठा आरक्षणासाठी राज्यात 1982 मध्ये मंत्रालयावर निघालेल्या मोर्चात अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यांचे ते प्रथम बलिदान होते. या मोर्चाला संबोधित करताना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी भीष्मप्रतिज्ञा घेतलेली होती की जर शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. त्यानुसार, त्यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 23 मार्च 1982 रोजी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले होते.

तसेच मराठा महासंघ ही संघटना त्यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर मराठा महासंघाची धुरा समाजामधील अनेक मान्यवरांनी पेलवली व सध्या राजेंद्र कोंढरे हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. मराठा महासंघ ही महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असताना कोणत्याही समाजाच्या अथवा धर्माविरोधी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ अथवा विरोधी काम करत नाही. फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारी संघटना मातृसंस्था आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 
सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42
Next Post

Rural Police Inspector Transfer : पुणे जिल्हा पोलीस ठाण्यातील 'या' २१ पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या ; शिरूर, राजगड, सासवड, जेजुरी, रांजणगाव, मंचर, बारामती शहर, भोर पोलिस ठाण्याचा समावेश..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.