Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rural Police Inspector Transfer : पुणे जिल्हा पोलीस ठाण्यातील ‘या’ २१ पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या ; शिरूर, राजगड, सासवड, जेजुरी, रांजणगाव, मंचर, बारामती शहर, भोर पोलिस ठाण्याचा समावेश..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 July 2023, 23:33

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या करण्यात आल्या असून एका ठिकाणी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या २ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या ११ पोलीस निरीक्षकांची नियमित पदस्थापना केली आहे. तसेच ८ पोलीस निरक्षकांची मुदतपूर्व या बदल्या करण्यात आल्या आहेत. असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी काढले आहेत.

(बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली)

संजय शंकर जगताप (कामशेत पोलीस ठाणे ते शिरुर पोलीस ठाणे), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सासवड पोलीस ठाणे ते राजगड पोलीस ठाणे), उमेश तावसकर (जेजूरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), महेश कृष्णराव ढवण (पोलीस कल्याण शाखा ते रांजणगाव पोलीस ठाणे)
 बळवंत कुंडलिक मांडगे (रांजणगाव पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे), सचिन दिनकर पाटील (राजगड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)

 

विलास शामराव भोसले (वडगाव मावळ पोलीस ठाणे ते सुरक्षा शाखा), सतिश भाऊसाहेब होडगर (मंचर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), संतोष शामराव जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड पोलीस ठाणे, बापूसाहेब पोपट सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजूरी पोलीस ठाणे), बबन शंकर पठारे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), आण्णा मन्याबा पवार (नव्याने हजर – आर्थिक गुन्हे शाखा), ललित भगवान वर्टीकर (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष),  रविंद्र दत्तात्रय पाटील (नव्याने हजर – कामशेत पोलीस ठाणे), कुमार रामचंद्र कदम (नव्याने हजर – वडगाव मावळ पोलीस ठाणे)

दिनेश सखाराम तायडे (नव्याने हजर – बारामती शहर पोलीस ठाणे), सुभाष सदाशिव चव्हाण (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष),  राजेश गणेश गवळी (नव्याने हजर – पोलीस कल्याण शाखा), सूर्यकांत देवराव कोकणे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), सुहास लक्ष्मण जगताप (नव्याने हजर -जिल्हा वाहतूक शाखा), शंकर मनोहर पाटील (नव्याने हजर – भोर पोलीस ठाणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

Job News : सुवर्णसंधी ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 'इतक्या' जागांसाठी भरती ; आजपासून सुरु झाली प्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.