Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचे आज दिल्लीत आयोजन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 August 2022, 14:01
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचे आज मंगळवारी (ता.२) दिल्लीत आयोजन रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे आज दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याचे उदघाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जे पी .नडडा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तर रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या स्वतंत्रच्या सुवर्ण महोसव अर्थात आझादी का अमृत महोसव हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याचा यंदा ७५ वा वर्धापन दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर आणि जगभर आझादीका अमृत महोत्सव साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञ गौरव ; स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत देशप्रेम जागणविण्याची द्विगुणीत करण्याचा महोत्सव म्हणजे आझादी का अमृत महोत्सव आहे.

दरम्यान,आझादी का अमृत महोत्सवच्या माध्यमातुन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शूर, महान स्वतंत्र्यवीरांचा गौरव आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा गौरव आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमातून करण्यात येत आहे.

 

रिपब्लिकन पक्षातर्फे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; तरुणाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51
Next Post

पालखी सोहळयात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट सहाची धडाकेबाज कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp