Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील विद्युत सहाय्यकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 18:26

पुणे : महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. ३) सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागस्तरीय रोजगार मेळाव्यात या नियुक्तीपत्रांचे वाटप होणार आहे.

या विभागस्तरीय रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तांत्रिक शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. तर कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई व खासदार श्री. गिरीश बापट हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच विधानसभा व विधान परिषद सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांना महावितरणचे नियुक्तीपत्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी सकाळी ९ वाजता बहुउद्देशीय हॉल (पाचवा मजला) जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

दरम्यान, २९, ३० व ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी महावितरणच्या पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आल्यानंतर विद्युत सहाय्यक या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागांतर्गत एकूण ३१४ विद्युत सहाय्यकांची निवड करण्यात आलेली आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यकांपैकी १०८ उमेदवारांना पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात ४८ उमेदवारांना, ५४ उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात ५४ उमेदवारांना व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

सकल मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात शांतता कमिटीची बैठक संपन्न..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.