Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंगणगावच्या सरपंचपदी अपर्णा थोरात यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 November 2022, 18:10

उरुळी कांचन : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपर्णा माऊली थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते सरपंच विद्या सागर थोरात यांचा कार्यकाल संपल्याने सदर पद रिक्त झाले होते. सरपंच पदासाठी  निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता.२१) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सरपंच पदासाठी अपर्णा थोरात याचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी अपर्णा थोरात यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

दरम्यान, अपर्णा थोरात यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलाल, भंडाऱ्याची उधळण  व फटाक्यांच्या अतिषबाजी करून मोठा जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच अपर्णा थोरात ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी उपसरपंच सुभाष गायकवाड, माजी सरपंच अंकुश कोतवाल, माजी सरपंच कुंडलिक अर्जुन थोरात,  माजी सरपंच कुंडलिक पाटलोजी थोरात, माजी सरपंच विजय गायकवाड,  माजी उपसरपंच सुखदेव कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात, शशिकला पोपळघट, लंका वेताळ, रुपाली गायकवाड,  रासप तालुकाध्याध्यक्ष भरत गडदे, दीपक थोरात, काळुराम थोरात आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील गटतट बाजूला ठेऊन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच अपर्णा थोरात यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

ऊस कामगारांची मोटार सायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.