Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदी म्हातोबा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर  शिवरकर यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 15:28

लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची  (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद  गणपत जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर अनंता  शिवरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष संदिप पवार आणि उपाध्यक्ष बाळासाहेब शिवरकर  यांचा कार्यकाल संपल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील सत्यशोधक दिनकरराव जवळकर सभा मंडपात आज बुधवारी (ता.२) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच सोनाली जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर  शिवरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान, अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर यांची निवड झाल्यानंतर दोघांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळून आनंद व्यक्त केला.

 

यावेळी जेष्ठ नेते भगवान जवळकर , माजी सरपंच अशोक जवळकर, आबासाहेब जवळकर, उपसरपंच मनिषा भोंडवे, माजी उपसरपंच तेजस शिवरकर, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पवार, गावकामगार तलाठी योगीराज कणीचे, लक्ष्मण भोंडवे, दिनकर भोंडवे, माऊली जवळकर, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिवरकर, सोमनाथ जवळकर, शंकर जवळकर, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद जवळकर म्हणाले, “मुळात गावात तंटेच होत नाही आणि झालेच तर सर्वांना बरोबर घेऊन समजुतीनेच त्याच्यावर तोडगा काढला जाईल. व गावामध्ये जास्तीत जास्त झाडे लावून ती कशी जगवता येतील. यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वाचे आभार..”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

Breaking News : पुणे वाहतूक पोलिसांना आता कामावर हजेरी लावताना काढावा लागेल सेल्फी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.