Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली “कमिटमेंट”

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 November 2022, 20:52
  • उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
  • पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मागण्यांना मिळणार न्याय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत दिलेली ‘‘कमिटमेंट’’ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली असून, उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या मागणीनुसार ही बैठक होणार असून, शहराच्या उद्योग विश्वाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उद्योगविश्वात व्यक्त केली जात आहे.


काही दिवसांपूर्वी, विविध समस्या आणि मागणींबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले होते.


दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी उद्योगजक मेळाव्यालाही उपस्थिती लावली. यासह भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या सहयोगाने उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत सर्वोतोपरी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्र्यांनी दिले होते.

 

विशेष म्हणजे, शहरातील उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी शहराचा अवघ्या दीड महिन्यांत दोनदा दौरा आणि तात्काळ मंत्रालयात बैठक लावणारे उदय सामंत पहिले उद्योग मंत्री आहेत, अशा भावना लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केल्या.


पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तसेच चाकण औद्योगिक परिसरातील लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मंत्रालयात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस लघुउद्योजक संघटनांसह लघु उद्योजक सदर बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “कमिटमेंट” पाळल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. उद्योगमंत्र्यांकडून संबंधित विभागाचे सचिव तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना देण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध समस्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

… या विषयांवर होणार निर्णय
1) भुयारी गटार योजना व सीइटीपी प्लांट, 2) खंडित वीज पुरवठा व वीज दरवाढ 3) एमएसईडीसीएलची सहा नवीन सबस्टेशन्स उभारणीबाबत 4) औद्योगिक परिसरातील कचरा समस्याबाबत 5) अग्निशमन केंद्र 6) वाहतूक व्यवस्था (बस सुविधा)7) वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने

8) वाहतूक कोंडी 9) रेडझोन बाबत 10) शास्तीकर रद्द करणेबाबत 11) महाराष्ट्रात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढविणेबाबत 12) महापालिकेकडून देण्यात येणार्या अपुर्या सुविधेबाबत 13) लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध होणेबाबत 14) एक खिडकी योजना 15) सबसिडीबाबत 16) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र

17) औद्योगिक परिसरात होणार्या चोर्यांबाबत 18) ट्रक टर्मिनल जागेबाबत 19) वृक्ष लागवड व संवर्धनासाठी भूखंडबाबत 20) संघटना ऑफिस भूखंडाबाबतही उद्योग मंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

भारतीय गुप्तचर विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.