पुणे : भारतीय गुप्तचर विभागा अंतर्गत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)
पद संख्या – 1671 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) – 27 वर्षे
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) – 18 ते 25 वर्षे
अर्ज शुल्क – Rs.450/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in