Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेश्याव्यवसायावर भारतात कायदा काय म्हणतो ? जाणून घ्या सर्व माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 November 2025, 18:25
Photo - social media

Photo - social media

नवी दिल्ली: भारतात वेश्याव्यवसाय हा पूर्णपणे कायदेशीर किंवा पूर्णपणे बेकायदेशीर नाही. या व्यवसायाबाबत भारतीय कायदा आणि न्यायालयाचे धोरण स्पष्ट आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सेक्स वर्कर म्हणून काम करणे हे स्वतःमध्ये गुन्हा नाही. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या महिलांना केवळ त्यांच्या पेशामुळे अटक करणे किंवा त्रास देणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरते. मात्र, वेश्याव्यवसायाशी संबंधित काही कृती या संपूर्णपणे बेकायदेशीर मानल्या जातात आणि त्यावर कठोर कारवाई करण्यात येते.

भारतामध्ये सध्या 12 लाखांहून अधिक लोक सेक्स वर्कमध्ये गुंतलेले असल्याचा अंदाज आहे. या महिलांना सामाजिक भेदभाव, अत्याचार आणि मानव तस्करीसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकार आणि विविध स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात कायदेशीर संरक्षण आणि पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत.

कायद्यानुसार वेश्याव्यवसाय स्वतःमध्ये गुन्हा नसला तरी, त्यासंबंधित काही कृतींना कायद्यानं बंदी घातली आहे. उदाहरणार्थ, वेश्यागृह चालवणे, वेश्याव्यवसायासाठी महिलांचे अपहरण करणे किंवा फूस लावणे, सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणे, बाल वेश्याव्यवसाय, लैंगिक शोषणासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी किंवा विक्री या सर्व कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत.

 

भारतात 1956 मध्ये लागू झालेल्या “अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा” (Immoral Traffic Prevention Act) अंतर्गत या सर्व गोष्टींवर कठोर बंदी आहे. या कायद्याचा उद्देश वेश्याव्यवसाय थांबवणे नसून त्यातून होणारे शोषण आणि तस्करी रोखणे हा आहे.

म्हणूनच भारतात वेश्याव्यवसाय करण्यास कायद्याने परवानगी असली तरी, त्यासाठी कोणतेही वेश्यागृह चालवणे किंवा सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणे हे गुन्हा ठरते. एकूणच पाहता, कायद्यानुसार सेक्स वर्करला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, मात्र या व्यवसायातील बेकायदेशीर घटकांवर कायद्याचे कठोर बंधन आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10
Next Post
Daya Dongre Passes Away: Veteran actress Daya Dongre passes away; Marathi art world in mourning

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन; मराठी कलाविश्वात शोककळा 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp