Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन; मराठी कलाविश्वात शोककळा 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 November 2025, 18:33
Daya Dongre Passes Away: Veteran actress Daya Dongre passes away; Marathi art world in mourning

मुंबई: मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी अभिनेत्री दया डोंगरे (Daya Dongre) यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

 कलावारसा लाभलेल्या अभिनेत्री

दया डोंगरे यांचा जन्म 1940  मध्ये  झाला. त्यांना अभिनयाचा वारसा पिढीजात मिळाला होता. त्यांची आई यमुताई मोडक नाट्यअभिनेत्री, आत्या शांता मोडक गायिका आणि पणजोबा कीर्तनकार होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली आणि पुढे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा  मधून त्यांनी नाटकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. पती शरद डोंगरे यांच्या पाठिंब्याने लग्नानंतरही त्यांनी आपला अभिनय प्रवास सुरू ठेवला.

 

‘गजरा’मुळे मिळाली ओळख

दूरदर्शनवरील ‘गजरा’ या लोकप्रिय मालिकेमुळे दया डोंगरे घराघरात पोहोचल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आल्या. यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

 ‘खाष्ट सासू’च्या भूमिकेसाठी विशेष ओळख

चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या  नकारात्मक भूमिका विशेषतः  ‘खाष्ट पण मजेशीर सासू’ च्या भूमिका खूप गाजल्या. ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नकाब’, ‘लालची’,’नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड प्रभावी ठरल्या.

 मालिका आणि नाटकांमध्येही दमदार काम

चित्रपटांबरोबरच त्यांनी  ‘चार दिवस सासूचे’, ‘कुलदीपक’, ‘तुझी माझी जमली जोडी रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘आवाहन’, ‘स्वामी’ अशा अनेक मालिका आणि नाटकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या.

1990 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला असला तरी, त्यांच्या दमदार अभिनयाने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या निधनाने मराठी कलाजगताचे एक अमूल्य रत्न हरपले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post
Pune Purandar Airport: Farmers in Pune are millionaires..! 'How many' crores per acre and 'what' benefits will be received in return for land acquisition for Purandar Airport? District Collector gave information

Pune Purandar Airport : पुण्यातील शेतकरी करोडपती..! पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मोबदल्यात एकरी 'किती' कोटी अन् 'कोणते' फायदे मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.