Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Purandar Airport : पुण्यातील शेतकरी करोडपती..! पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मोबदल्यात एकरी ‘किती’ कोटी अन् ‘कोणते’ फायदे मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 November 2025, 19:27
Pune Purandar Airport: Farmers in Pune are millionaires..! 'How many' crores per acre and 'what' benefits will be received in return for land acquisition for Purandar Airport? District Collector gave information

Pune Purandar Airport: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत (Purandar Airport Compensation For Land Acquisition) जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण आणि शेतकरी-हित जपणारं पॅकेज जाहीर केलं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भूसंपादन होणाऱ्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाची माहिती दिली.

शेतकऱ्यांसाठी आकर्षक मोबदला

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार,  2013 च्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत शेतकऱ्यांना उचित भरपाई देण्यावर भर दिला जात आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रतिएकर एक कोटी रुपये मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

संपादित जमिनीवरील घर, गोठा, फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि जलवाहिन्या यांसारख्या मालमत्तेच्या मूल्याच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. संपादित जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या 10 टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना त्याच क्षेत्रात वाटप केला जाईल. हा भूखंड औद्योगिक, वाणिज्यिक, निवासी किंवा संमिश्र प्रयोजनासाठी वापरता येईल आणि तो किमान 100  चौरस मीटरचा असेल.

प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन योजना

भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांसाठी प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:

 

प्रकल्पबाधित घटक                                 देण्यात येणारा लाभ

घर संपादित झालेले कुटुंब                        ‘एरोसिटी’ मध्ये 250 चौरस मीटरचा निवासी भूखंड
भूमिहीन होणारे प्रकल्पग्रस्त                       760 दिवसांच्या किमान कृषी मजुरीइतकी रोख रक्कम
अल्पभूधारक प्रकल्पग्रस्त                          500 दिवसांच्या शेती मजुरीएवढी रोख रक्कम
स्थलांतर अनुदान                                    घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40 हजार रुपये
गोठ्यासाठी अर्थसहाय्य                           प्रति गोठा 50 हजार रुपये
नोकरी व प्रशिक्षण                                 प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्यास आयटीआय (ITI)  मध्ये एका अभ्यासक्रमाचे                                                               प्रशिक्षण आणि पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य

जिल्हाधिकारी डूडी काय म्हणाले?

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पष्ट केले की, “नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत त्यांना अधिकाधिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”

या महत्त्वाच्या आणि शेतकरी-भिमुख प्रस्तावामुळे आता पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post
Pune Crime: Crime Branch Unit-6 arrests accused of stealing copper wires from Rohitra! Goods worth Rs 2 lakh seized; 4 crimes exposed

Pune Crime: रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-6 ने केले जेरबंद! दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; 4 गुन्हे उघडकीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp