Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-6 ने केले जेरबंद! दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; 4 गुन्हे उघडकीस

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 November 2025, 20:05
Pune Crime: Crime Branch Unit-6 arrests accused of stealing copper wires from Rohitra! Goods worth Rs 2 lakh seized; 4 crimes exposed

पुणे: विदयुत रोहीत्रामधील (ट्रान्सफॉर्मर) तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एका आरोपीस पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने कारवाई करीत जेरबंद केले आहे.  या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त केल्या असून  वाघोली आणि लोणीकंद भागातील एकूण  4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

गुन्हे शाखा युनिट-6 चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे  आणि पोलीस अंमलदार हद्दीत  1 नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार ताकवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी संशयित आरोपी  अंशुमन राम केवल यादव (वय 19, रा. शिरूर बायपास रोड, शिरूर) यास ताब्यात घेतले. युनिट-6 कार्यालय, वाघोली येथे त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांसह वाघोली आणि लोणीकंद परिसरात रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली.

आरोपीकडून 2 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

उघडकीस आलेले गुन्हे

अधिक तपास केला असता वाघोली पोलीस स्टेशनमध्ये 02 गुन्हे, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये 01 गुन्हा  आणि
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये 01 गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

सदरची कामगिरी  अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त,  निखिल पिंगळे आणि  सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-6 चे  सहा.  पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी केली.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50
Next Post
Uruli Kanchan: Youth seriously injured after falling from a running train, youth's leg broken from the knee; Accident in Uruli Kanchan railway station area

Uruli Kanchan: धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी, तरुणाचा पाय गुडघ्यापासून तुटला;  उरुळी कांचन रेल्वे स्थानक परीसरातील दुर्घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp