Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवीन संसद भवनात गळती; ड्रममध्ये जमा केलं जातंय गळतीचं पाणी, व्हिडिओ व्हायरल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 1 August 2024, 10:34

Water Leakage in Parliament : पावसाळा सुरु झाला की अनेक जुन्या घरांच्या भिंतीवर ओल चढणे किंवा पावसाच्या पाण्यांनी घर गळती सुरु होणे हे आपण ऐकलं असेलच… पण प्रत्यक्ष नव्या संसदेच्या छताला गळती लागली आहे. हे एकूण नवलच वाटतयं. होय ते पाणी साठवण्यासाठी मोठा ड्रम ठेवण्यात आला आहे. हा व्हिडिओ कॉंग्रेसच्या खासदाराने शेअर केला असून बाहेर पेपर लीक, आता छत लीक, असे कॅप्शन देत टीका केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यासाठी संसदेत स्थगिती प्रस्ताव मांडला आहे.

Paper leakage outside,
water leakage inside. The recent water leakage in the Parliament lobby used by the President highlights urgent weather resilience issues in the new building, just a year after completion.
Moving Adjournment motion on this issue in Loksabha. #Parliament pic.twitter.com/kNFJ9Ld21d

— Manickam Tagore .B????????மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) August 1, 2024

तामिळनाडूचे विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. तो व्हायरल होऊ लागला असून सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील या व्हिडिओवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या वापरासाठी असलेल्या संसद लॉबीमध्ये ही गळती होत आहे. दिल्लीत मोठा पाऊस पडत आहे. नवी संसद बांधून एक वर्ष झाले, तरीही गळती लागल्याने कॉंग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे, असे टागोर यांनी म्हटले आहे.

इस नई संसद से अच्छी तो वो पुरानी संसद थी, जहाँ पुराने सांसद भी आकर मिल सकते थे। क्यों न फिर से पुरानी संसद चलें, कम-से-कम तब तक के लिए, जब तक अरबों रुपयों से बनी संसद में पानी टपकने का कार्यक्रम चल रहा है।

जनता पूछ रही है कि भाजपा सरकार में बनी हर नई छत से पानी टपकना, उनकी… pic.twitter.com/PpJ36k6RJm

— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 1, 2024

 

दरम्यान, या पाणीगळतीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी खोचक पोस्ट शेअर केली आहे. “नव्या संसदेपेक्षा तर जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. पुन्हा जुन्या संसदेतच जाऊयात का? किमान जोपर्यंत नव्या संसदेत हा पाणीगळतीचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत तरी? जनता विचारतेय की भाजपा सरकारच्या काळात बांधलेलं प्रत्येक नवीन छत गळणं हा त्यांनी विचारपूर्वक तयार केलेल्या डिझाईनचा भाग आहे की…”, असं यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

Friday, 16 October 2026, 9:09

पुण्यात IT इंजिनिअरची 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन, धक्कादायक कारण आलं समोर

Friday, 16 October 2026, 8:59

नवरा आर्थिक अडचणीत आला तर ती त्याला सोडेल! पुण्यात विवाहित प्रेयसीसाठी प्रियकराने आखला अजब प्लॅन

Friday, 16 October 2026, 8:37

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20
Next Post
Chakan MIDC Police arrested copper cable theft gang pune

विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, चाकण एमआयडीसी पोलिसांकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp