Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सामान्यांचं बजेट कोलमडणार! कतारचा गॅस पुरवठा ठप्प, इस्रायल-इराण युद्धाचे परिणाम

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 March 2026, 15:35

मुंबई: पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील (War Impact) युद्धानंतर भारताला सर्वाधिक गॅस पुरवठा करणाऱ्या कतारने ‘फोर्स मेज्योर’ घोषित केल्यामुळे देशात नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमती भडकण्याची चिन्हे आहेत.

 

कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी (LNG) प्रकल्पावर इराणी ड्रोन हल्ला झाल्याने तिथले उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे कतारने ‘अपरिहार्य परिस्थिती’ म्हणजेच ‘फोर्स मेज्योर’ अंतर्गत भारताला होणारा गॅस पुरवठा तूर्तास थांबवला आहे. भारताच्या एकूण एलएनजी आयातीपैकी ४० टक्के हिस्सा एकट्या कतारकडून येतो. त्यामुळे  भारतासाठी ‘ऊर्जा संकट’ निर्माण होण्याची शक्यता आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. भारताच्या एकूण आयातीपैकी 50% तेल याच मार्गाने येते.  भारताचा 54% गॅस पुरवठा या मार्गावर अवलंबून आहे. इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवल्याने जहाजांचा विमा हप्ता आणि वाहतूक खर्च अनेक पटींनी वाढला आहे, ज्याचा परिणाम किमतींवर झाला आहे.

भारताची प्रमुख कंपनी ‘पेट्रोनेट एलएनजी’ने गॅस पुरवठ्यात 10 ते 40 टक्क्यांपर्यंत कपात केली असून गाड्यांचे इंधन आणि पाईप गॅसच्या किमती वाढू शकतात. गॅस महागण्याची शक्यता आहे. अनेक गॅस आधारित वीज प्रकल्पांना फटका बसल्याने विजेचे संकट ओढवू शकते.

पुरवठ्यातील ही तूट भरून काढण्यासाठी भारत आता ‘स्पॉट मार्केट’मधून महागडा गॅस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पण यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवणे सरकारसाठी मोठे आव्हान असेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune News: शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप; एच. व्ही. देसाई महाविद्यालयाबाहेर ABVP आक्रमक, पुण्यात नेमके काय घडले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.