Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धर्मांतर करायचे आहे? मग आधी द्यावी लागणार माहिती; राज्य सरकारचा नवा ‘धर्मांतर बंदी’ कायदा काय सांगतो? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 March 2026, 11:54

मुंबई: धर्मांतराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेत एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. फसवणुकीद्वारे केलेले धर्मांतर बेकायदेशीर ठरवणारे आणि अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारे ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ सरकारने सादर केले आहे. गेल्या काही काळापासून राज्यात सक्तीने किंवा फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतराच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषतः महिला, अल्पवयीन मुले आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवीन कायद्यानुसार, धर्मांतर ही केवळ खाजगी बाब न राहता ती प्रशासकीय चौकटीत आणली गेली आहे:

 

  • पूर्वसूचना अनिवार्य: स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे.

  • पारदर्शकता: जिल्हाधिकारी ही माहिती सार्वजनिक करतील आणि त्यावर कोणाची हरकत असल्यास 30 दिवसांची मुदत दिली जाईल. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील.

  • पुराव्याची जबाबदारी: धर्मांतर स्वेच्छेने झाले आहे की, दबावाखाली, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवरच असेल.

या कायद्याचे उल्लंघन केल्यास आरोपीला 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जर पीडित व्यक्ती महिला, अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल, तर दंडाची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. महत्त्वाचे म्हणजे, हे गुन्हे अजामीनपात्र असतील. बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या संगोपनाचे अधिकार पीडित व्यक्तीकडेच राहतील. तसेच, अशा पीडितांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
Karamala

Karamala : जिंती परिसरात जिओची सेवा कोलमडली; वारंवार नेटवर्क बंद पडल्याने नागरिक हैराण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.