Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 3 September 2026, 8:46

 इराण: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. काही काळ शांतता राहिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू झाल्या आहेत. या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीवर होताना दिसत आहे. जगातील महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या परिसरातील परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता वाढली आहे.

अमेरिकेने इराणच्या लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर इराणकडूनही अमेरिकन सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आखाती भागातील अमेरिकेच्या मित्रदेशांमध्येही सुरक्षेची चिंता वाढली आहे. इराणकडून काही ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. अमेरिकेने या भागातील सागरी वाहतुकीवर कडक नजर ठेवली असून इराणकडून होणाऱ्या संभाव्य हालचाली रोखण्यासाठी लष्करी दबाव वाढवला आहे. परिणामी या महत्त्वाच्या जलमार्गातून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे.

याचवेळी येमेनमधील इराणसमर्थक हुती गटाने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. सातत्याने मोखा शहरावर ड्रोन हल्लेही केले जात आहे. लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब परिसरातील जहाज वाहतुकीबाबतही हुतींकडून यापूर्वी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

होर्मुझ येथून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होत असल्याने संघर्ष वाढल्यास तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर दबाव येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी चढ-उताराची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव तसेच येमेनमधील हुतींच्या हालचाली यामुळे संपूर्ण पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील बनली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Thursday, 3 September 2026, 10:00

Pune: बहिणींशी बोलत नव्हती म्हणून पत्नीला संपवलं; फरार पतीनेही केली आत्महत्या

Thursday, 3 September 2026, 9:54

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Thursday, 3 September 2026, 9:03

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Thursday, 3 September 2026, 8:59

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Thursday, 3 September 2026, 8:46

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp