Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवकाळीचा फटका; राज्यातील 41 हजार हेक्टर पिक नष्ट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 May 2025, 11:37

पुणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पूर आला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अजूनही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये पुणे, कोल्हापूर आणि कोकण प्रदेश यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला आहे, सखल भागात पाणी साचल्याची नोंद असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 40 हजार 949 हेक्टर पिकांचे नुकसान झाले  आहे.

मुसळधार पावसामुळे पिकांचे किती नुकसान झाले, पाहूया 

अमरावती- 12,565 हेक्टर

 

चंद्रपूर -1,572हेक्टर

अकोला- 909 हेक्टर

बुलडाणा- 6,699 हेक्टर

जळगाव – 4,538 हेक्टर

पालघर – 796 हेक्टर

लातूर – 957 हेक्टर

जालना- 1,726 हेक्टर

छत्रपती संभाजीनगर -456 हेक्टर

सोलापूर- 1,682 हेक्टर

अहिल्यानगर – 1,441 हेक्टर

नाशिक – 3,523 हेक्टर

पुणे – 676 हेक्टर

कोल्हापूर – 95 हेक्टर

सांगली – 6 हेक्टर

सातारा- 73हेक्टर

उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, भात, मूग, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे, अनेक रस्ते आणि महामार्ग पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05
Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ; सावरकरांची बॅरिस्टर डिग्री भारतात आणणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.