Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Umar Nabi Viral Video: ‘इस्लाममध्ये ‘सुसाइड’ निषिद्ध, पण बॉम्बस्फोटांना..’; दिल्ली बॉम्ब स्फोटातील ‘सुसाइड बॉम्बर’ उमर नबीचं धक्कादायक वक्तव्य; पहा Video

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 18 November 2025, 19:34
'Suicide is forbidden in Islam, but bomb blasts..'; Shocking statement by Umar Nabi, the 'suicide bomber' in the Delhi bomb blast

Delhi bomb blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटातील कथित ‘सुसाइड बॉम्बर’ डॉ. उमर नबीचा (Umar Nabi) आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ स्फोटाच्या काही दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आला होता. यामध्ये उमरने आत्मघाती हल्ल्यांसंदर्भात त्यांच्या नियोजनाची माहिती दिली आहे, असे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. (Umar Nabi Viral Video)

 

व्हिडिओमध्ये उमर नबी काय म्हणतोय?

व्हिडिओमध्ये उमर नबी आत्मघाती हल्ल्यांविषयी भाष्य करताना दिसत आहे. तो म्हणतो की, “इस्लाममध्ये ‘सुसाइड’ निषिद्ध आहे, पण बॉम्बस्फोटांना परवानगी आहे.” असे तो म्हणतो.

या हल्ल्याच्या मानसिकतेबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “आत्मघाती हल्ल्यांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी मरणार आहे, असा विश्वास असतो. तेव्हा तो अत्यंत गंभीर मानसिकतेत जातो. त्याला वाटते की मृत्यू हेच त्याचे एकमेव अंतिम स्थान आहे.”

पहा Video…

 

लोकशाही व्यवस्थेवर टीका

याच व्हिडिओमध्ये उमरने लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेवर टीका केली आहे. तो म्हणतो, “मात्र,  वास्तविक परिस्थिती अशी आहे की, असा विचार किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही. कारण  हे जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांच्या विरुद्ध आहे.”

 स्फोटात  15 जणांचा मृत्यू

10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये सुरुवातीला  12 जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी तिघांनी आपला जीव गमावला. त्यामुळे मृतांचा आकडा  15 वर पोहोचला आहे. जखमींवर अजूनही उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post

नागरिकांनो...! विवाह सोहळ्याला जातात तर तुमचे दागिने सांभाळा अन्यथा...! कुंजीरवाडीत विवाह सोहळ्यात दुसऱ्यांदा  महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.