Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जंतर मंतरवर शरद पवारांची एंट्री! शरद पवारांनी घेतली अभिजित दिपकेची भेट; राजकारणात खळबळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 21 July 2026, 16:29

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला वेग आला असून विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढल्यानंतर आंदोलक आणि दिल्ली पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची माहिती जाणून घेतली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवले ब्रिज परिसरातील लॉजवर छापा; वेश्या व्यवसायातून ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत

Tuesday, 21 July 2026, 22:57

पानटपरीवर धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 July 2026, 22:24

पुणे रेल्वे स्थानक झाले हाय-टेक! आता गुन्हेगारांची खैर नाही, स्मार्ट कॅमेरे ठेवणार चोवीस तास नजर

Tuesday, 21 July 2026, 21:47

सियानं केतनचा गेम करण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ सुपारी दिली! पुण्यातल्या हॉटेलमध्ये किलरसोबत चर्चा; तपासात धक्कादायक खुलासा…

Tuesday, 21 July 2026, 21:05

“साहेब… चूक झाली, आता परत नाही करणार !” करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची गावातून धिंड; शिरूर पोलीस स्टेशनचे विनोद पाटील यांचा दरारा…

Tuesday, 21 July 2026, 20:35

हात उचलणं आलं अंगलट! पुण्यात ट्रिपलसीट वाहनचालकाला मारहाण; व्हायरल व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसाचे निलंबन

Tuesday, 21 July 2026, 20:14
Next Post

दिल्लीत मोठा राजकीय भूकंप! थेट पंतगाप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचा ठिय्या; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.