Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sexual Exploitation : अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य; लैंगिक शोषणाचा बदला घेत तरुणाची हत्या करून मृतदेह जाळला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 14:50

Sexual Exploitation : दिल्ली येथील निजामुद्दीन परिसारत एक धक्कादायक घटना घडली आहे. लैंगिक शोषण केल्याचा राग मनात धरुन तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची भोसकून हत्या केली आहे. एवढंच नाही तर, गवत आणि कापड टाकून मृतदेह जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना 23 डिसेंबरला रात्री घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

हजरत निजामुद्दीन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं हे कृत्य त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि शोषणाचा बदला घेण्याच्या हेतूने केली, असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी हे अल्पवयीन असून केवळ 16 ते 17 वयोगटातील आहेत. सर्व आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आझाद नावाच्या एका आरोपीने कृत्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, तिघांनी मिळून 25 वर्षीय तरुणाची हत्या केली.

मृतदेह जाळून नष्ट करायचा प्रयत्न

आरोपींनी वाळके आणि सुखलेले गवत आणि कापड यांचा वापर करुन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न होता. पुरावा आणि मृतदेह नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. दरम्यान, आरोपींवर हत्या आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन एफआयआर नोंदवला असून हजरत निजामुद्दीन पोलिस स्टेशनमध्ये या आधी अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता.

 

या घटनेतील मृत व्यक्तीविरोधात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. तसेच मृतावर या आधीही लैंगिक शोषण किंवा गैरवर्तनाचे आरोप झाले होते. त्याबातब पोलिस दप्तरी नोंदही झाली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Bus Accident News : भरधाव लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक; तिघांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.