Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; मशिदीत नमाज पठण करताना दहशतवाद्यांकडून गोळीबार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 12:35

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात अली आहे. बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी (२४ डिसेंबरला) मशिदीत नमाज पठण करत असताना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोहम्मद शफी मीर असं या मृत अधिकाऱ्याच नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहम्मद शफी मीर शहरातील गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीत अजान करत असताना अचानक काही दहशतवाद्यांनी तेथे घोळका करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे असलेल्या अन्य नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून अधिक तपास सुरू केला.

काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत सोशल मीडिया अकाऊटवरून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, दहशतवाद्यांनी श्री मोहम्मद शफी, गंटमुल्ला, शेरी बारामुल्ला येथे निवृत्त पोलीस अधिकारी यांच्यावर गोळीबार केला. मशिदीमध्ये अजानची नमाज पढत असताना ते जखमी झाले. त्यामुळे या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

 

काही दिवसांपूर्वीच त्यांची सूरक्षा काढली होती

२०१२ मध्ये मिर एसएसपी म्हणून निवृत्त झाले होते. काश्मीर खोऱ्यातील ते रहिवासी असून त्यांना वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) द्वारे सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांची ही सूरक्षा काढून घेण्यात आली होती. सुरक्षा काढल्यानंतर अशी काही घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. मिर यांच्या हत्येने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

#Terrorists fired upon Shri Mohd Shafi, a retired police officer at Gantmulla, Sheeri #Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries. Area has been #cordoned off. Further details awaited.@JmuKmrPolice

— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 24, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15
Next Post

अपघातातील दुचाकी परत करण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी; मंचरमध्ये लोकसेवक रंगेहात ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.