Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोस्टाची मोठी योजना, १०० रुपयांपासून करा गुंतवणूक ; असे कमवा १६ लाख रुपये…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 16:50
Post Adalat on 14 june in alibaug raigad

पुणे : पोस्ट खात्याच्या अनेक अल्पबचत योजना आहे. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. पोस्टाची आवर्ती ठेव योजनाअशी लोकप्रिय आहे. अल्पबचत योजना असली तरी सुरक्षितेतसह व्याजदर ही चांगला असल्याने जबरदस्त परतावा मिळतो आहे.

पोस्टाच्या योजनेत तुम्ही अवघ्या १०० रुपयांपासून सुरुवात करु शकतात. या पट्टीत तुम्हाला गुंतवणूक करता येते. जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढा परतावा जास्त मिळेल. आवर्ती ठेव योजना ही पोस्टाची अल्पबचत योजना आहे. या योजनेत तुम्हाला १,२ अथवा अधिक वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते. मुदत ठेवीसारखी एकरक्कमी गुंतवणूक करण्याची गरज नसल्याने तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. जमा रक्कमेवर तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज देण्यात येते.

पोस्टाच्या या योजनेत सध्या ५.८ टक्के व्याज मिळते. हे व्याजदर एप्रिल २०२० पासून लागू आहेत. जेवढा गुंतवणुकीचा कालावधी जास्त तेवढा फायदा मिळतो. सध्या अनेक बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केलेली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पोस्टाच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर ही वाढतील अशी आशा आहे.

 

आवर्ती ठेव योजनेत १८ वर्षांवरील कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते उघडता येते. पालक त्यांच्या मुलांच्या नावेही खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा पण मिळते. १२ महिने रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येतो. एकूण रक्कमेच्या ५० टक्के रक्कम कर्ज घेता येते.

दरम्यान, दर महिन्याला १० हजार रुपये जमा केल्यास आणि ही गुंतवणूक पुढील १० वर्षे खंडीत न ठेवता सुरु ठेवल्यास तुम्हाला १६ लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच एखाद्या म्युच्युअल फंडात जशी SIP द्वारे गुंतवणूक करता. तशीच दरमहिन्याला ही बचत करता येईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Breaking News : पॉर्न फिल्म प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ - राज कुंद्राच्या विरोधात मुंबई पोलिसांनी किल्ला न्यायालयात केली याची दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.