Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपर फुटीला कायमचा ‘फुलस्टॉप’? NEET परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीचा विचार; परीक्षेचे पॅटर्नही असणार अधिक कडक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 15:30

नवी दिल्ली: NEET-UG परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, या गंभीर विषयावर न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी परीक्षेचे स्वरूप अधिक कडक आणि सुरक्षित करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, भविष्यातील परीक्षा संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाइन) घेण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. या बदलांबाबत सरकारने तज्ज्ञांशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे वेगाने सुरू असून, तो आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे.

तपासादरम्यान सीबीआयने न्यायालयात धक्कादायक माहिती सादर केली आहे. आरोपी मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांनी संगनमत करून NEET-UG चा गोपनीय पेपर लीक करण्याचा मोठा कट रचला होता.

 

आरोपी मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांनी परीक्षेचे पेपर चोरून ते बेकायदेशीरपणे वितरित करण्यामध्ये या दोघांचा थेट सहभाग असल्याचे गंभीर आरोप सीबीआयने ठेवले आहेत. या रॅकेटचे जाळे नेमके किती मोठे आहे आणि त्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याचा शोध घेण्यासाठी सीबीआयचा तपास जोरात सुरू आहे. 5 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स आणि प्रशासनाची उदासीनता ; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा..

Saturday, 30 May 2026, 20:12

Sex Determination Racket : उरुळी कांचनमधील त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल ; केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट भोवलं..

Saturday, 30 May 2026, 19:57

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर व्हिडीओ कॉलवर दृश्य दाखवत असताना नौदल जवान 400 फूट दरीत कोसळला..

Saturday, 30 May 2026, 19:23
Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08
Next Post

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, 'संविधानाची चौकट मोडणार नाही' अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.