Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

4 वर्षांखालील मुलांसाठी मोठा निर्णय; सर्दी-खोकल्याच्या काही औषधांवर केंद्राची बंदी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 August 2026, 9:00

नवी दिल्ली: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्दी, खोकला आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांवर वापरल्या जाणाऱ्या काही औषधांच्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनवर निर्बंध आणण्यात आले आहेत. विशेषतः 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या औषधांचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या औषधांच्या पाकिटांवर लहान मुलांसाठी वापर करू नये, असा स्पष्ट इशारा देणे उत्पादकांसाठी आवश्यक करण्यात आले आहे. तज्ज्ञ समिती आणि ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी बोर्डच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या अभ्यासात चार वर्षांखालील मुलांसाठी या औषधांमधील काही घटकांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच, लहान मुलांच्या सर्दी आणि अ‍ॅलर्जीवर उपचार करण्यासाठी इतर सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याने संबंधित कॉम्बिनेशनच्या वापरावर निर्बंध आणण्यात आले.

या निर्णयाआधीही सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी अधिसूचना काढून या औषधांबाबत काही मर्यादा लागू केल्या होत्या. आता मात्र संबंधित दोन घटक असलेल्या विविध सिरप आणि औषधांच्या कॉम्बिनेशनवर अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

यामध्ये Chlorpheniramine Maleate आणि Phenylephrine Hydrochloride या दोन घटकांचा समावेश आहे. Chlorpheniramine Maleate हे अ‍ॅलर्जीची लक्षणे कमी करण्यासाठी वापरले जाते. शिंका येणे, नाक वाहणे, घशात खाज आणि डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या त्रासात त्याचा उपयोग केला जातो.

तर Phenylephrine Hydrochloride हे नाकातील सूज कमी करून नाक मोकळे करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. आरोग्य विभागाने पालकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही कफ सिरप किंवा सर्दीचे औषध देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35
Next Post

खवड्या डोंगर दुर्घटनेनंतर वडिलांचे अंत्यसंस्कार मुळ गावी, तर कुणाल आणि आईचे माहेरी; ‘या’ व्यक्तीमुळे चांदगुडे कुटुंबात वाद?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp