Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खवड्या डोंगर दुर्घटनेनंतर वडिलांचे अंत्यसंस्कार मुळ गावी, तर कुणाल आणि आईचे माहेरी; ‘या’ व्यक्तीमुळे चांदगुडे कुटुंबात वाद?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 August 2026, 9:13

छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत चांदगुडे कुटुंबातील मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील जुन्या वादांची आणि कौटुंबिक तणावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या वादांचा दुर्घटनेशी थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शुक्रवारी रात्री धनगरपिंपळगाव परिसरातील शिवलाल वस्ती येथे मुरलीधर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर कुणाल आणि संगीता यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी मुकुंदवाडी येथे नेले. त्यामुळे तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मुरलीधर यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. त्यानंतर जमीन आणि कुटुंबातील वाटणीच्या मुद्द्यावरून घरात मतभेद असल्याचे सांगितले जाते. मुरलीधर यांच्या वडिलांनी काही जमीन त्यांच्या मुलींनाही दिल्याने या विषयावर पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या वातावरणाचा कुणालवर मानसिक परिणाम झाला होता, अशी चर्चाही गावात आहे.

दरम्यान, संगीता चांदगुडे यांचे जुने YouTube व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये त्यांनी पती आणि नणंदेसोबतच्या वादांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. एका व्हिडिओमध्ये मुलाच्या शिक्षणाचा मुद्दा मांडत त्यांनी कुटुंबातील व्यक्तींवर टीका केली होती. दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी पतीच्या कठीण काळात साथ दिल्याचा उल्लेख करत कौटुंबिक नात्यांबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

 

दुसरीकडे, संगीता यांनी मुलगा कुणालसोबतचे अनेक भावनिक क्षणही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्या माय-लेकाच्या नात्याचीही चर्चा होत आहे. या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या कौटुंबिक वादाच्या माहितीकडे सध्या केवळ स्थानिकांचे दावे आणि सोशल मीडिया व्हिडिओ म्हणून पाहिले जात आहे. या सर्व बाबींची अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

FSSAIचा मोठा दणका! चुकीचे दावे अन् लेबलिंग नियमांवरून Domino’s, KFC, Pizza Hut, McDonald’s सह बड्या फूड ब्रँड्सना नोटिस

Sunday, 23 August 2026, 9:27

खवड्या डोंगर दुर्घटनेनंतर वडिलांचे अंत्यसंस्कार मुळ गावी, तर कुणाल आणि आईचे माहेरी; ‘या’ व्यक्तीमुळे चांदगुडे कुटुंबात वाद?

Sunday, 23 August 2026, 9:13

4 वर्षांखालील मुलांसाठी मोठा निर्णय; सर्दी-खोकल्याच्या काही औषधांवर केंद्राची बंदी

Sunday, 23 August 2026, 9:00

‘अप्पर’ या एका शब्दाने दिला पोलिसांना धागा; पुण्यात स्मृतीभ्रंश झालेल्या आजोबांना पाऊण तासाच्या शोधानंतर सुखरूप सोडले घरी

Sunday, 23 August 2026, 8:53

‘महिला कधीच स्वतंत्र राहू नयेत’, मनुस्मृतीवर राहुल गांधींचा घणाघात; पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद, म्हणाले ‘पिंजरा तोडा’

Sunday, 23 August 2026, 8:46

पावसाचा जोर अचानक वाढणार! विदर्भासाठी अलर्ट, पुणे-मुंबईसह या भागांतही सरींचा अंदाज

Sunday, 23 August 2026, 7:54
Next Post

FSSAIचा मोठा दणका! चुकीचे दावे अन् लेबलिंग नियमांवरून Domino’s, KFC, Pizza Hut, McDonald’s सह बड्या फूड ब्रँड्सना नोटिस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp