Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG सिलेंडरच्या नियमांत मोठा बदल! 14 सप्टेंबरपूर्वी हे काम करा, नाहीतर मिळणार नाही सिलेंडर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 September 2026, 15:53

नवी दिल्ली : घरगुती LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिलेंडरचे बुकिंग, रिफिल, e-KYC आणि डिलिव्हरी प्रक्रियेशी संबंधित या नियमांचा ग्राहकांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गॅस बुक करण्यापूर्वी नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

नव्या नियमानुसार, एक LPG सिलेंडर रिफिल केल्यानंतर पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी असलेली 45 दिवसांची वेळमर्यादा कमी करून 25 दिवस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा नियम शहरांबरोबरच ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांनाही लागू असल्याची माहिती आहे. त्यामुळे गरजेनुसार पुढील सिलेंडरचे बुकिंग करणे ग्राहकांना सोपे होऊ शकते.

दरम्यान, LPG ग्राहकांसाठी e-KYC देखील महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी e-KYC पूर्ण करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत आणखी 1 आठवड्याने वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आल्याची माहिती आहे. e-KYC पूर्ण न केल्यास संबंधित ग्राहकांच्या गॅस कनेक्शनवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. Indane Gas, HP Gas आणि Bharat Gas ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रक्रियेत OTP verification देखील महत्त्वाचे आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जातो. डिलिव्हरीच्या वेळी हा कोड सांगणे आवश्यक असू शकते. याशिवाय Delivery Authorization Code म्हणजेच DAC verification ची प्रक्रियाही लागू करण्यात आली आहे. ग्राहकाने डिलिव्हरी एजंटला आवश्यक कोड दिल्यानंतरच सिलेंडरची डिलिव्हरी पूर्ण केली जाईल.

 

यासोबतच घरगुती PNG कनेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून योजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पाइपद्वारे घरापर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! केसचा तपास आता नव्या अधिकाऱ्याच्या हाती; CBI ने घेतला मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 18:40

हडपसर-माळवाडीत आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिलिंडरच्या स्फोटाने थरार

Thursday, 10 September 2026, 18:25

तुकाराम मुंढे बनणार MPSC अध्यक्ष? रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Thursday, 10 September 2026, 18:24

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाईची टांगती तलवार; थेट नोटीस बजावली!

Thursday, 10 September 2026, 18:04

माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदिणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का; ‘पेटा’ मैदानात!

Thursday, 10 September 2026, 17:51

“कायदा मोडाल तर कारवाई करावीच लागेल” पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांचा इशारा

Thursday, 10 September 2026, 17:39
Next Post

“राहुल गांधी VVIP नाहीत…” लवकर सुनावणीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने सुनावलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp