Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महादेव ॲप घोटाळा प्रकरण : मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक; धक्कादायक माहिती समोर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 11:20

Mahadev App Scam Case : महादेव ॲप घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून अटक करण्यात आलं आहे. दुबई पोलिसांनी सौरभ चंद्राकरवर पाळत ठेवली असून त्याला दुबईतील एका घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने मुख्य आरोपी सौरभविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

महादेव अॅप ऑपरेट करणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल पाकिस्तानमध्ये डी-कंपनीला सपोर्ट करत असल्याचा धक्कादायक खुलासा ईडीने केला आहे. तसेच डी कंपनीच्या सांगण्यावरून सौरभ चंद्राकरने अॅप ऑपरेट करण्यासाठी दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकर याच्यासोबत भागीदारी करून हे अॅप तयार केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

महादेव बुकसह २२ बेटिंग अॅप्स, वेबसाइट्सवर कारवाई

भारत सरकारने महादेव बुकसह २२ बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली होती. सरकारने हे सर्व अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. ईडीने केलेल्या विनंतीनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. तपासात ईडीने या अॅप्सचे ऑपरेशन बेकायदेशीर घोषित केले होते.

 

काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव अॅपमध्ये सामील झाले होते. याद्वारे लोक क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या अॅपचा वापर करू लागले. या घोटाळ्यात बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचीही नावे समोर आली असून अनेकांना समन्स पाठवण्यात आले होते. तर काही लोकांची चौकशीही करण्यात आली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

मला खासदार व्हायचंय..! अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर; मावळ लोकसभेची उमेदवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.